सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नगरात राहणारा.
उदाहरणे : शहरी लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे
समानार्थी : नगरवासी, शहरी
जो नगर में निवास करता हो या नगर में रहने वाला।
अर्थ : शहरासंबंधी.
उदाहरणे : गावात राहणार्या माणसाला शहरी जीवनाबद्दल उत्सुकता असते.
समानार्थी : नागरी, शहरी
नगर या शहर से संबंधित।
Of or relating or belonging to a city.
स्थापित करा
नागर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naagar samanarthi shabd in Marathi.